Terms & Conditions
NimbalkarVadhuVar.com मराठा समाजातील उच्च शिक्षित मराठी वधू-वरांसाठी खास वेरिफाइड प्रोफाइल शोधण्याचा ऑनलाईन प्लँटफॉर्म आहे. सदर प्लॅटफॉर्म हा पूर्णपणे मराठी वधू वर सुचक (MarathiVadhuVarSuchak.com) या साईटच्या मालकीचा आहे. सदर ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा महाराष्ट्र तसेच परदेशस्थित मराठा समाजासाठी उच्च शिक्षित वधू वरांचा वेरिफाईड डेटा शोधण्यासाठीचा मोफत प्लॅटफॉर्म आहे आणि सदर साईट त्याच्या मुख्य साइटच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करतो.
सदस्य नोंदणी, प्रोफाइल वापर, पेमेंट, जबाबदाऱ्या आणि विवाहाच्या संवादांना नियंत्रित करणारी लागू असलेली नियम आणि अटी MarathiVadhuVarSuchak.com वर स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. या अटींनुसार, ही सेवा फक्त मराठी समाजासाठी आहे आणि त्याची पूर्ण वेरिफाइड डेटाबेस माहिती MarathiVadhuVarSuchak.com वरून देण्यात आली आहे.
NimbalkarVadhuVar.com मोफत वापरण्यासोबत, सदस्य मुख्य वेबसाइटवर लागू असलेल्या सविस्तर अटी आणि शर्तीं सविस्तर वाचू शकतात, ज्यामध्ये प्लॅटफॉर्मसंदर्भातील संपूर्ण माहिती आणि सूचना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सदर प्लॅटफॉर्म मराठा समाजातील सांस्कृतिक सुसंगतता तसेच विश्वासावर आधारित अनुभव सुनिश्चित करतो.